पान:मृच्छकटिक.pdf/33

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३२ )


थोडक्याच वेळांत चारुदत्त, वसन्तसेना, शर्वीलक अशी सर्वच मंडळी तेथे येऊन पोहोचली. वसन्तसेना आतां गणिका राहिलेली नव्हती; ती चारुदत्ताची पत्नी झालेली होती. धूतेने प्रेमानेंं तिच्या गळ्यांत मिठी घातली व आनंदाश्रूनींं एकमेकींनी एकमेकींना भिजवून काढले.