पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ३० ३

XX

अतातुर्क - ६७ कमालपाशांनी केलेल्या सुधारणांचे स्वागत नवजवान तुर्कन मनःपूर्वक केले; पण जुनाट व अगतिक लोकांचे मात्र पित्त खवळले. कमालपाशांच्या सुधारणा म्हणजे आपल्या धमला गळपास होय अशी त्यांनी मुर्खपणाची कल्पना करून घेतली. प्रगती है खन्या धर्माचे ध्येय असते याचा त्यांना कायम विसर पडला होता. धर्म म्हणजे रूढी व गतानुगतिकत्व अशी त्यांची विचारसरणी : अपरामुळे, या लोकांनी कमालपाशांविरुद्ध कोल्हेकुई सुरू केली. मुलामौलवानीहि यांत आपला सूर मिळविला; इतकेच नव्हे तर, कमाउपाशांची - नवी राजवट धुळीस मिळविण्याचा शेवटचा जोराचा प्रयत्न केला. स्मनजवळ असणा-या मेनभन नांवाच्या खेडेगांवांत राहणा-या एक धर्मइतेडाने या असंतुष्ट लोकांचे पुढारपण