पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझा ।। कार्य या संस्थेने सुरू केले. मूळ व जुनै तुक शब् हुडकून काढणे हा एक त्या संस्थेचा कार्यभाग होता. जुनी लोकगीते, म्हणी यांची माहिती ज्यांना असेल त्यांनी ती माहिती वरील संस्थेस कळविण्याची सरकारी आज्ञा झाली होती. त्या माहितीचे संशोधन करून त्याची प्रसिद्धी मासिकांमधून व वृत्तपत्रांमधून सदर संस्था करीत असे. अलिकडे तुर्की भाषा बरीच समृद्ध झाली आहे. पुदि कुरा व इर्दीस यांचे भाषांतर तुर्की भाषेत करण्यात आले आहे. तुक कलेला उत्तेजन देण्याकरितां ललितकला विद्यापीठ कॉन्टटेनोपलमध्ये प्रस्थापित करण्यात आले. त्यामधून ललितकला, तज्ज्ञांकडून शिकविण्यांई येऊ शर्मा, वर्ग कलेला प्रोत्साहन देण्यात आले. त्यांवर विशेष भर दिला जात असे. * संगीताची अवहेलना करणे म्हणजे राष्ट्रीय वृत्तीमधील एक महत्वाची उणीव दाखविणे होय ११ × असे उद्गार कालपाशांना काढले आहेत. संताचा पद्धतश्र अभ्यास व्हावा म्हणून * संगीत हायस्कूल ' सुरू करण्यांत आले. गीतामधे हुशारी दाखवणाच्या विद्याथ्र्यानः विधः अभ्यासासाठी परदेशांत सरकारी खर्चाने पाठविण्यात आले. तुर्कस्थानांमधील दोन वाद्यविशारद जमाल रशीद व सैफुद्दी; ना परदेशांत आपली किन गाजविली आहे. ४५ Kemal Aba Turk" Page 24() ९४८ :