पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

জী বাংলৰ तशीच तरुण मंडळी हातांत पाट व पेन्सील घेऊन मुळाक्षरे घटवू लागली. । जो कोणी भेटावयास येईल त्याला कमालपाशा तू साक्षर आहेस कां म्हणून विचारीत. तुरुंगांत जे कैदी होते त्यांची सुटका होण्यापूर्वी त्यांना लिहितांवाचतां येते किंवा नाहीं यांची परिक्षा घेतली जात असे ज्यांना लिहितांवाचतां येते त्यानांच बंधमुक्त करण्याचा कमालपाशांचा हुकूम असे. | तुर्की मुलांकरितां न धच्या शाळा सुरू करण्यात आल्या, तु मुळे ही उग्रच्या राष्ट्राचे आधारस्तंभ असल्यामुळे त्यांच्या शरिरिक ३ अनके बिमास वाव मिळे असा शिक्षणक्रम आखण्यात आला. मालपाशांनी मोठमोठ्या शिक्षा तज्ञांना बोलावून त्यांच्या हाती शेगावी सूत्रे दिली. | तुर्कस्थानामध्ये पुऽ झळ हायस्कूॐ होती; पण ती पर्कियाना चाव होती. त्यापैकी बरीच हायस्कूॐ त्यांनी बंद करून तुर्क लोकांनी चालविलेली हायस्कुले ठिकठिकाणी प्रस्थापित केली, खेड्यापाड्यांमध्ये प्राथमिक शाळा उघडण्यात आल्या. शिक्षणाविषयीं कमालपाशांना किती आस्था वाटत होता ल्याचे शब्दचित्र एका ग्रंथकाराने देवाटले आहे. तो म्हणतो:--- ३३०