पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुधारणा कमालपाशांनी तुक जनतेस साक्षर करण्याकरितां अविश्रांड परिश्रम घेतले. तुर्कस्थानामध्ये शेकडा ६ लोकांना देखील लिहीतांवाचता येत नव्हते. जनता अडाणी व अशिक्षित राहणे हे राष्ट्रास लांछनास्पद आहे' असे मालपाशांना वाटत अने, कालपाशांनी तज्ज्ञांच्या साहाने सर्व धारण जनतेज सुगम होईल अशी सोपी लिपी तयार करून ती थम् आत्मसात् । केली. नंतर आपल्या देशाबांधवांना सादर करण्याकरितां, स्वत:च्या नेतृत्वाखाली, कालपाशांनी साक्षरतेची मोहीम सुरू केली. | एक द्या विकाप्रमाणे फळ व वडूच्या कड्याची पेटी घेऊन, कमाल पाशांनी सर्व राष्ट्रपर दौरा काढला. शांतील या खेड्यातील लोकांना कांड हि बाजारांत बोलावून, त्यांनी साक्षरतेचे धडे दे। इस सवाल केली. या सरावा शिक्षकाखी, त्यांची शिकवण्याची पद्धत (११हू तुर्क जन्नत चकित होत असे. कमालपाशांच्या अविश्रांत प्रयत्न बुलें। पूर्व ज्यांना लिहितां वाचता येत नव्हते ते लोक लिहूं व वाचू लागले; सर्व देशांत, साक्षरतेचे प्रयोग सुरू झाले. साक्षरतेषु महत्वाची कामेही बाजूला पडू लागली. मोठ्या उमेदीत सर्व जनता साक्षरतेमागे लागली. मशिदीमध्ये, उपहारगृहांत, सार्वजनिक ठिकाण, आपआपल्या घरच्या ओट्यावर अशिक्षित वृकं १९