पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाशी इमायामा बसण्याकरितां बिनहाताच्या खुच्र्या ठेविलेल्या दिसल्या. इस्मतपाशांना ही गोष्ट अत्यंत अपमानास्पद वाटली. या अपमानाचा अर्थ एवढाच कीं फ्रान्स, इंग्लंड आणि इटली ही तीन दोस्तराष्ट्रं तुर्कस्थानाला । आपझ्या बरोबरीचे राष्ट्र समजावयास तयार नाहीत ! इस्मतपाशांनी आपला राग आवरून धरला व आमच्या शिष्टमंडळाला हाताच्या खुच्र्या कां नाहीत असा रोकडा सवाल विचारला. ' अतिशय गडबडीने व्यवस्था करावी लागल्यामुळे व वेळ थोडा असल्यामुळे सर्वच हाताच्या खुच्य मिळू शकल्या नाहीत, असे उत्तर देण्यांत आले. १५ असे कां ! मग आमच्याकरितां हताच्या खुच्र्या आल्यानंतरच आम्ही येऊ,' असा जबाब देऊन इस्मताशा आपल्या शिष्टमंडळासह परत जावयास निघाले. ते दृष्य पाहून त्या तीन बड्या धुंडांची धांदल उडाली. कसेही करून ही परिषद झालीच पाहिजे या विचाराने ते त्या ठिकाणी जमले होते. एका क्षणांत, डोळ्याचे पाते लवते न लवते तोच, हाताच्या खुच्र्या हॉलमध्ये आल्या. झालेल्या दि गाईबद्दल व गैरसोयीबद्दल इस्मत पाशांची क्षमा मागण्यांत आश्यावर, इस्मतपाशा व त्यांचे सहकारी आसनस्थ झाले व एकदांचे परिषदेचे कार्य सुरू झाले. १६ आपण सर्वजण समान आहोत असे समजून परिषदेच्या कामास सुरवात होत ११०