पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी चष्म्यातून * कमाळ अतातुर्क ?

  • कमालपाशांनी शुद्ध गष्ट्रीयत्वाचे अत्यंत कडक व्रत स्विकारले होते.

—पंडित जवाहरलाल नेहरू, ** कमालपाशा हे हल्लीच्या इस्लामी जगांतील सर्वश्रेष्ठ मुसलमान होत. —महंमदअल्ली जीना. * राजकीय स्वातंत्र्याकरितां तळमळणाच्या सर्व व्यक्तींच्या स्मरणांतून, कमालपाशांची आठवण कदापिही नष्ट होणार नाही.” –सरोजनी नायडू. * कमालपाशांच्या मृत्युमुळे जगविख्यात कर्मयोगी नाहीसा झाला आहे." –सर होम मोदी. | 4 धाडसी योद्धा आणि थोर मुत्सद्दी कालवश झाला म्हणून सारे जग दु:खाने हळहळेल --न्यायमूर्ति एम्. सी. छगला,