पान:माधवनिधन.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाटकांतील पात्रे. .... ..... .... माधवराव ..... श्रीमंत पेशवेसरकार. बाजीराव पेशव्यांचा चुलत भाऊ. चिमणाजीआप्पा .... बाजीरावाचा धाकटा भाऊ. नाना फडणविस कारभारी. बाबूराव फडके हरीपंत तात्याचा मुलगा. मोरोपंत भावे । श्रीमंतांजवळचे कारकून. दाजीबा आपटे । " बलवंतराव नागनाथ..... शिवनेरी किल्याचा कामगार. वैजनाथभट्ट भागवत..... एक भिक्षुक ब्राह्मण. कोंडाजी .... ...... ..... ...... कामाठी. यशोदा ...... ...... ..... .... माधवरावाची स्त्री. सत्यभामा बलवंतराव नागनाथाची स्त्री. मैना ..... ..... ... ... दासी. वैद्य, पुजारी, शिपाई वगैरे.