Jump to content

पान:महाराष्ट्र मेळ्याचीं सन १९२३ चीं पद्यें.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराष्ट्र टेलरिंग फर्म. सर्व फॅशनचे कपडे ऑर्डरीप्रमाणे शिवून मिळतील त्याचप्रमाणे हातरहाटावरील सुताच्या शुद्ध स्वदेशी गांधी टोप्या व सर्व प्रकारच्या देशी टोप्या तयार मिळतील. एकवेळ अनुभव घेऊन खात्री करून घ्या. प्रोप्रायटर, डी. आर. काणे. . पत्ता: सदाशिव पेठचे हौदासमोर, पुणे - शिंपीकामाचें दुकान. सर्व तऱ्हेचे कपडे वेळेवर शिवून दिले जातात. विश्रामबागेसमोर, पुणे शहर. } मालक, य. वा. चांदेकर.