पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. मल मुश्चसि नाद्यापि रुषं भामिनि मुदिरालिरुदियाय। इति सुदृशःप्रियवचनैरपायि नयनाब्जकोणशोणरुचिः५० छाया. उदित होय घनेपंक्ति तथापि न, भामिनि! सोडिशि राग । लुप्त होय या वचनें दयितानयनकोणगत रांग ॥ ५० ॥ मूल. आलोक्य सुंदरि मुखं तव मन्दहासं नन्दन्त्यमन्दमरविन्दधिया मिलिन्दाः। किञ्चासिताक्षि मृगलाञ्छनसंभ्रमेण चञ्चूपुटं चटुलयंति चिरं चकोराः ॥५१॥ छाया. मानोनियां स्मितमुँखा तुझिया सरोज आनंदताति बहु अंतरि शृंगराज । श्यामाक्षि ! त्यासि समजोनि सुधांशु चित्ती चंचपुटा चिर चकोर हि चाळवीती ॥ ५१ ।। मूल. स्मितं नैतत्किंतु प्रकृतिरमणीयं विकसितं मुखं ब्रूते को वा कुमुममिदमुद्यत्परिमलम् । स्तनद्वंद्व मिथ्या कनकनिभमेतत्फलयुगं लता रम्या सेयं भ्रमरकुलनम्या न रमणी ॥ ५२॥ १ उदयाला आली; दिसू लागली. २ मेघमाला. ३ नाहीसा झाला. ४ या शब्दांनी. (हे) भामिनि, घनपक्ति उदित होय तथापि राग न सोडिशी' या प्रियाने उच्चारलेल्या शब्दांनीं. ५ प्रियेच्या डोळ्याच्या कोपयामधील. ६ तांबडेपणा, लाली. हा 'लुप्त होय.' याचा कर्ता. ७ मंदहास्ययुक्त मुखाला. ८ कमल. “तुझिया स्मितमुखा सरोज मानोनियां' इ. अन्वय. ९ भ्रमर श्रेष्ठ. २० हे कृष्णनयने ! ११ चंद्र. १२ सर्वदा.