पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आली. (१) बाल न्याय मंडळ, (२) बालकल्याण मंडळ. या व्यवस्थेमुळे प्रवेश, संगोपन, शिक्षण, विकास व पुनर्वसनाची स्वतंत्र व समांतर अशी यंत्रणा अस्तित्वात आली. बालविकास संस्थाची विद्यमान रचना व कार्यपद्धती समाज (प्रवेश) पोलीस/न्याय यंत्रणा/पालक बालगुन्हेगार पोलीस/न्याय यंत्रणा/पालक/नागरिक अनाथ, निराधार, उपेक्षित बाल कल्याण मंडळ बाल न्यायालय निरीक्षण गृह । (बालगुन्हेगार व अनाथ, उपेक्षितासाठी) वर्गीकरण विशेषगृह बालगृह (बालगुन्हेगारांसाठी) (अनाथ, उपेक्षितांसाठी) अनुरक्षण गृह (बालगुन्हेगार व अनाथ, उपेक्षितांसाठी) समाज (पुनर्वसन)। वरील पद्धतीऐवजी पुढील पद्धतीची रचना व कार्यपद्धतीची अंमलात येणे आदर्श ठरेल. महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...७१