पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तसे करण्यास ज्या सोई, व सवलती लागतात त्या मिळणे क. ठिण पडते, व या सर्व गोष्टी होण्याला मुख्य आधारस्तंभ जो पैसात्याची व ग्रंथकाराची तर बहुतेक फारकत झाल्यासारखें आहे. तेव्हां अभावाचे ठिकाणी काही तरी थोडासाओबड धोबड आकार आणण्याचा प्रयत्न करावा असा विचार मनांत येऊन हा ग्रंथ तयार केलेला आहे, व एवढ्याच गोष्टीवर समाधान मानून स्वस्थ बसणे भाग आहे. ह्या ग्रंथाचा आणखी एक भाग शिल्लक आहे. त्यांत खानदेश, नाशीक, नगर, सोलापूर, विजापूर बेळगांव, व धारवाड, एवढ्या प्रांतांतील किल्ल्यांची माहिती देण्याचा विचार आहे. bles s er ग्रंथकर्ता..