पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ANG Shivsense Copied an 340 vucer 22-4921349 सुबोध रामायण. लहान मुलांमुलींना मनोरंजक पद्धतीने धर्माचें व नीतीचे शिक्षण देण्याचे हेतूनें हे पुस्तक तयार केले आहे. यांत रामायणांतील मुख्य कथासंबंध मुलांना सहज रीतीनें समजेल सशा सरळ व सोप्या भाषेत सांगितला आहे. पुस्तकांत त्या त्या प्रसंगाचे सुंदर आर्टी पेपरवर छापलेले चार फोटो घातले आहेत. पुस्तकावर केसरीकार यांचा अभिप्राय पुढीलप्रमाणे आहे. या चिमुकल्या पुस्तकांत एकंदरीत ज्ञात कांडांमध्ये सुबोध रीतीनें रामायणांतील कथाभाग दिला असून शे वहीं रामायणापासून घ्यावयाच्या बोधाचे टिपणही जोडल आहे. लहान मुलांस हे पुस्तक गोष्टीरूपानें लिहिल्या कारणानें मनोरंजक वाटेल तेव्हां त्यांनी ते जरूर संग्रही ठेवावें. पुस्तकास कागद ग्लेझ घातला अंसून किंमत अल्प म्हणजे पांच आगे ठेविली आहे. रामायणातील सुबोध गोष्टी. मुलांनों सुसंगती धरावी, गर्व गुरुजींची अ.ज्ञा मानावी, परापेकार करावा, आईबापांची सेवा करावी, विद्यासंपादनासाठी झटावें, सत्पात्री दान करावें, ईश्वराची प्रेमभक्ती करावी, वगैरे मुंदरी रामायणांतील निवडक मनोरंजक चोवीस गोष्टी सांगून बाल मनावर उत्तम तन्हेनें ठसविली आहेत. किं. साडे सहा अणे. नारी आपाजी गोडबोले, बुकसेलर, बुधवार पेठ, पुणे. COARD 2069 POSSEDE SANSW kaha ava 1 1 S