पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६] महाराष्ट्रकाव्यमकरंद. मोरोपंत. नाशी स्वसेवनकरा अन्यजनां ही ह्मणोन कोपाने बहु अहित होय, तैसें अहित विषाच्या ह्मणों नको पानें. कोपकुळजे जरि तमें तरि फुगउनि गल्ल भानु गांठावा महिमा क्षमारताचा बहु तो श्रीवल्लभानुगां ठावा. (७८) आर्ते वैद्यगृहाला गुण यो की प्राक्तनें न यो जावें. (७९) ... .. .. .. न कुने जाय रूप, कुज्ञानें; __ ज्ञानासि लोचनाहुनि फार जपावें ह्मणोनि सुज्ञानें. (८०) .. .. प्रभुशी हट करितां पाठिशी कशा लागे. (८१) बळवान् वक्ता असतां होय अधर्महि सुधर्मसा (धन्ये); दुर्बळ वक्ता असतां धर्महि होतो अधर्मसा ( कन्ये ). (८२) ( कृष्ण ह्मणे गा भीमा ) मतिबळ बळ हेंचि मान्य सुकवीते; भुजबळ ते एखादे समयीं तत्काळ ओठ सुकवीतें. (८३) मरणाऱ्या रोग्याला काय करिल जाणता भला वैद्य. (८४) मधुतेंचि मूढ पाहे पहात नाहीं परि प्रपातातें. (८५) राया कुलार्थ पुरुष, ग्रामार्थ कुळहि समस्त सोडावें; ग्रामहि देशार्थ, मही आत्मार्थ; बुधे भलेंचि जोडावें. (८६) ... .. मधुनें सारविला केवळ वरि मात्र गोड वाखरंची. (८७) सुप्त व्याघ्रासि नको लावू दाटूनि शृंग. .. .. .. (८८) .. .. ... समर्थ न कोणीही सुज्ञ भावि टाळाया. १ रोग्याने. २ चाबूक. ३ पर्वताच्या कड्याला. ४ वस्त्रा.