पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंत.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. धर्मपर धर्मराज हि, सद्धर्म प्रीतिलाहि तोडील; परि हा शांतनव तुझा सत केवळ कृपण मान सत्य जितां मेल्याहि न टांकील प्राणासि न भीत मानस त्यजितां. (१३) तरती मनोरथातें निजधर्माची धरोनि जन कास. धर्मे करूनि भजतां होइल हे विषलताहि सोमलता: त्यजितां धर्म पथातें धरिते पीयषवल्ली सोमलता. (१४) तज्ज्ञातज्ञपरीक्षेमाजि पळहि घृतपणे न तेल टिके. (१५) थोरांसि नावडे श्रित- साधुत्यागें घडेल कुत्सा हैं. (१६) पावेलचि भंगातें प्रभुहि जरि धरील पक्ष सदरीचा. (१७) पूजा कैंची लोकी जरि दगड शिरी धरी न शेंदूर. (१८) परिन कथितां भल्याला त्दृत्ताप उणा न होय. .. .. (१९) पिकतें मौक्तिक मुक्ता-शुक्तींतचि, तें न अन्यशक्तीत. प्रसवे व्याघ्रास मृगी? काय उकिरड्यांतही हिरा पिकतो? जरि वाढला कुलीही काकाच्या काक कायरे पिक तो? (२०) शशिरंकु पुढे कैसे होतील न भग्नगर्व काळविट ? (२१) श्येन कसा जिंकावा पक्षित्वमः करूनि मशकांहीं. (२२) शठमित्र मंत्रपान प्राज्ञमते परम विषम रायाला हैं घडतां नलगेचि माशावें इतर विष मरायाला. शिष्ट म्हणति दिष्ट खरे सुख दुःखद विष्टपी जसे इष्ट किंवा अनिष्ट करिते मित्र तसे अन्य कल्पन क्लिष्ट १ तत्-ज्ञ अतन-ज्ञ परीक्षा. २ बलाढ्य शबूंचा. ३ कोकिल. ४ दैव, ५ जगांत,