पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२] महाराष्ट्रकाव्यमकरंद. धुंडीराज,शिवदिनके. शरी, शंकर विठ्ठल. धुंडीराज. (१) कैसी विघ्नदरिद्रे येती असतां रमेशनाम धन. (२) भूजल तेज समीर ख रविशशि काष्ठादिकी हि जो पुरला - स्थिरचर व्यापुनि अवघे जगदात्मा तो दशांगुले उरला. शिवदिन केसरी. (१) जैसे ज्याने केलें । तैसें त्याला फळ झालें. (२) प्रपंच साधुनि परमार्थाचा लाभ ज्याने केला-तो भला. शंकर. (१) शिणली वाणी व्यर्थ चावटी झाली फोलाची, मनोरथाच्या शेती कणसें आली पोलाची. विठल. (१) असे तुष्ट त्या इंद्र तोळू शकेना. बिनांव. नळी फुकिली सोनारें। इकडून तिकडे गेलें वारें.