पान:महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बालगंधर्वांना सदुं र आणि भरजरी किमती कपड्यांची खूप हौस होती. ते नाटकासाठी कपड्यांवर भरपूर पैसे खर्च करून आकर्षक स्त्री दिसण्यासाठी खूप भारी शालू आणि ब्लाऊज परिधान करत असत. चोळ्यांची शिलाई कशी आहे हे चिमणाबाई स्वत: बघत आणि तसेच ब्लाऊज बनवून घेत असत.

महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व / 17