पान:महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असत. तेव्हा सयाजीराव कौतुकानं म्हणत, “ माझ्या नारायणाला असा सदुं र शालू नेसनू पाहिलं की किती आनंद वाटतो !”
 याखेरीज दरवर्षी महाराज गंधर्व नाटक मंडळीवर दहा ते पंधरा

हजार रुपये खर्च करीत असत.

महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व / 15