Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कालावधीत बडोद्यात 'मास्टर ऑफ इंजिनिअरिंग'चे शिक्षण पूर्ण केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बंधू सूर्यकांत पवार यांनीदेखील अभियांत्रिकीचे शिक्षण महाराजा सयाजीराव विद्यापीठातून घेतले.
 आज औद्योगिकदृष्ट्या आत्मनिर्भर होऊ इच्छिणाऱ्या भारताला सयाजीरावांनी ११० वर्षापूर्वी कलाभवनच्या माध्यमातून आखून दिलेल्या मार्गावरून वाटचाल करण्याशिवाय 'तरणोपाय नाही.


महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन / ३२