'गायकवाड ओरिएन्टल सिरिज' मध्ये प्रकाशित ग्रंथ
तंत्रशास्त्राची परशुराम कल्पसूत्र, नित्योत्सव, तूचभास्कर ही पुस्तके, बौद्धशास्त्राची साधनमाला, तत्त्वसंग्रह, अद्वयवज्रसंग्रह, वज्रयानग्रंथद्वय, प्राचीन बौद्धतन्तग्रन्था, तथा गतगुह्यकगुह्यसमाजतंत्र, शक्तिसंगमतंत्र, प्रज्ञापारमिता,निष्कत्रयोगवली,त्रिष्टिशलावारपुरुषचरित, जैनदर्शनाची कुमारपाल प्रतिबोध, अनेकान्ता विजयपताका, द्वारशारनयचक्रम, विज्ञान तंत्रज्ञानासंबंधी गणिततिलक, सूर्यदासकृतसूर्यप्रकाश (भास्कराचार्याकृत बीजगणितव्याख्या), विष्णुधर्मोत्तपुरापुराण समरागंणसूत्रधार, अपराजितपृच्छा, मानसोल्लास, अभिनव भारतीय व्याख्येसह नाट्यशास्त्र चार भाग, संगीतमकरन्द, संगीतचुडामणि, वीणालक्षण गन्धसार इत्यादी व उर्दू- पर्शियन इत्यादी पुस्तकांमध्ये मिरात - ई - अहमदी, असन तवारिख, तारिख इ मुबारकशाही, उत्त कुराणशब्दकोश, रेल्ह ऑफ इब्न बुट्टा, अरेबिक हिस्ट्री ऑफ गुजरात, फातुहत - इ आलमगिरी अशा पुस्तकांचा यामध्ये समावेश करता येईल.
या ग्रंथमालेत भरतमुनींचे नाट्यशास्त्र (अभिनव गुप्तांच्या टीकेसहित), सोमदेवकृत मानसोल्लास (अभिलषितार्थ चिन्तामणि), धारानरेश भोजकृत समरांगणसूत्रधार वगैरे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. या मालेत १९३८ मध्ये प्रकाशित झालेला 'The Foereign Vocabulary of the Qua’ran' हा ग्रंथ सयाजीरावांचा इस्लाम धर्मविषयक सकारात्मक दृष्टीकोन