पान:महाराजा सयाजीराव 'शिवसृष्टी'चे निर्माते.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भक्कम आधार उपलब्ध आहेत. या सर्व विश्ले षणाच्या आधारे शिवाजी महाराजांचे खरे वैचारिक वारसदार महाराजा सयाजीराव गायकवाड असल्याचा इतिहास स्पष्टपणे पुढे येतो. शिवाजी महाराजांचा ‘सयाजीकें द्री’ पुनर्विचार आपला तुटलेला इतिहास जोडून अभ्यासला तर तो किती समृद्ध आणि बहूआयामी ठरू

शकतो हे सिद्ध करणारे ठरेल.

महाराजा सयाजीराव ‘शिवसष्टी’चे निर्माते / २६