पान:महाभारत.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मातृदेवो भव ।। पितृदेवो भव । तैत्तिरीयोपनिषद्-शिक्षाध्याय. -

- अर्पणपत्रिका. दाजीनंदन केशवाव्हय पिता अन्योपकारी रत । मोक्षा जाय, मला त्यजून कमण्या दुःखार्णवींचा पथ, । क्षत्वे मग लालनावन करी प्रेमें रमा माउली, रम्य श्रीयुत या गुरुद्वयपदीं मी ही कृती अर्पिली. ॥ दामोदर.