पान:महाबळेश्वर.djvu/14

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
श्रीमत्
क्षत्रियकुलावतंस शिवराजकुलभूषण


श्रीमन्महाराज शाहू छत्रपति,
जी. सी. एस. आय., एल. एल. डी., एम आर. ए. एस.,
जी. सी. व्ही. ओ.


यांचे


विद्याव्यासंगिता, गुणग्राहकता, प्रजापालनतत्परता,
स्वधर्मप्रीति, उदारता, देशपर्यटनाविषयीं
उत्कट लालसा व ज्ञानप्रसार
करण्याविषयीं उत्सुकता,
इत्यादिअनेक गुणांवरून पूज्यबुद्धि वाटून 
हें पुस्तक परवानगीनें त्यांचे सेवेसी


परमादरानें अर्पण केलें आहे.