पान:महमद पैगंबर.djvu/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २७३ ] त्यांच्यावर प्रथमतः हल्ला करून तुह्मी आज्ञांचा अतिक्रम करूं नका. कारण अतिक्रम करणारावर परमेश्वराची कृपा नसते. जर त्यांनी तुमच्यावर हल्ला केला तर तुह्मी त्यांचा जीव घ्या; परंतु त्यांनी जर माघार घेतली तर तुह्मी नास्तिक लोक खेरीजकरून बाकीच्या लोकांशी युद्ध करणे बंद करा. समाप्त