पान:महमद पैगंबर.djvu/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आंबेडकरांना कांहीं सवाल = -= अफगाणिस्तान -

  • काश्मीर

==पंजन हिंदुस्थान T

=

= नपा संयुक्त प्रति जपूताना A; } TH आसाम / {WS- बिहार ? ६ सिघ । | ब्रम्हदेश 1 । अरबी समुद्र मुंबई) ई / 5 ) " ? हैद्राबाद - *-

बंगालचा उपसागर " |' हप्त 15 ... . स्वाति भागः- ठाकरांचे 'पाकिस्तान उरलेला भाग :- हिंदुस्थान व सध्याची संन्यान. भाग निहंदु व्हावे हा त्यांचा हेतु असल्यामुळे, त्यांनी हिंदु-मुसलमान लोकसंख्येची सोइस्कर रीतीने अदलाबदल करण्यात यावी, असेंहि सुचविले आहे. : अशी अदलाबदल हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवरील कोप-यांत व पूर्व कोपयांत झाली तरीहि, दिल्ली-संयुक्तप्रांतापासून खालीं जो सलग हिंदुस्थानं राहतो त्यांत हिंदु-मुसलमानांची संमिश्र वस्ती शिल्लक उरते आणि त्यामुळे या भागांत निर्माण होणा-या राज्यव्यवस्थेला हिंदुमुसलमानांच्या कटकटीची बाधा होण्याचा संभव शिल्लक उरतो हे स्वतः डॉ० आंबेडकरांनीच कबूल केले आहे. उत्तरेकडील व पूर्वेकडील विभागांत मुसलमानांची सलग राज्ये निर्माण झाल्याने त्या भागांत अंतर्गत शांतता कितीशा प्रमाणांत नांदेल, त्या भागांपासून अलग करण्यांत आलेल्या हिंदुस्थानांतील हिंदु-मुसलमानांच्या ११पाकि