पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/506

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ जमादिलावली १,५००००. पैकीवजा ३,००० छ म॥र स्वार फिरोन आले सुमार इ. ५०० छ २९ जमादिलावली हुल्लड जाली तेथून स्वार आला १. बाकी रुपये. ७८६ पागेची चंदीची बेगमी. १७६ पागा जानराव ढमढेरे इ॥ छ १३ जमादिलावल त॥छ २८ जमादिलावल रोज १६ दररोज रु॥ ११ रुपये. स्वार परत आले ते काही इतर कारणाने आले. २९ जमादिलावलचा मात्र, हुल्लड झाली ह्मणन परत आला. पाराशरदादाजी चोविस तारखेला दिल्लीहून निघाला ता २६ तारखेच्या रात्री अबदालीच्या लष्करापाशीं चकन गेला. तेथे रात्री चकमक झाल्यावर एक स्वार निघाला तो २९ तारखेला दिल्लीस परत आला. ही हुल्लड पांच जानवारीला झाल्यावर नऊ दिवसांनी पानिपतचे मोठे यद्ध झालें. पानिपतचे शेवटले युद्ध कोणत्या तारखेस झाले याबद्दल बराच मतभेद आहे. ७ जानेवारी ८ जानेवारी, १२ जानेवारी व १४ जानेवारी ह्या तारखा निरनिराळ्या ग्रंथकारांनी दिल्या आहेत. पानिपतचा लढाई हिंदच्या पौषांत व यवनांच्या जमादिलाखरांत झाली लढाईच्या दिवशी बुधवार होता. त्याअर्थी १४ जानेवारी १७६१ ही तारीख विश्वसनीय ठरते. रा.ड, डफ, कीन, मालेसन, साने इत्यादि मंडळीनें सातवी तारीख घेतली आहे. रा. नातू, ठा त. ठाकूर इत्यादि १४ जानेका पसत करितात. आमच्या मते १४ तारीखच खरी असावी. (१) कारण, ह्या तार च्या बाजूला बखरींचें बहुमत आहे. ( २ ) पौष शु॥ ८ हा. पर ही तीथ पानिपतची हे सर ट्रांत आवालवृद्धांच्या तोंडी झालेले दिसते मसलमानांनाहि ६ जमादिलासा तारीख पसंत आहे. (४) हिंदूंचा पोषांत व यवनांचा जमा। ला व ६ व्या तारखेला यावयाचा ह्मणजे १४ जानेवारी हाच । एवढा परावा १४ व्या तारखेच्या प्रीत्यर्थ दिला खरा. परंतु, याचा पुरावा यईल तर त्याहूनहि ठामपणे हीच तारीख खरी असें बिनहरकत ह्मणतां येईल हजारों नामी तकापेक्षा एक अस्सल चिटोरें जास्त महत्वाचे असते. कारण, ह्या तारखे-गपतची हे महारा-शी दिलाखर हीच ई दिलाखरांत बुधवार अष्टमी घ्यावी लागते. हा