पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/505

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७३,९६३॥ ब। वराता हुजूर. १०,००० अताजी माणकश्वर वरात वीस हजारकों छ १५ जिमादि. १४.८६२॥ पतक नारायणराव बापू, छ १५ जमादिलावली. ९,२२१॥ वरात १. ५,६४१ वरात १. NERALLIP:34. HEMA सार्वजानकायवालय १४,८६२॥ ७५६ जानराव ढमढेरे छ १५. २३३५ रंभाजी कदम छ १५ ॥ २१८५ वरात १. १५० वरात १. २३३५ ६,००० त्रिंबकराव सदाशिव छ १६ ८,४६८ लखजी बोधेछ १८ जवल. १०,००० शिदाप्पा शेटे वीरकर छ १८ जा. ७.९९६ कृष्णाजी अनंत छ २३ जावल. ८०० राघो निळकंठ छ२४ जमा।।वल. १५० विठ्ठलराव शिवदेव छ २३. १२,५९६ प॥ ॥ हुजूर रोजमोरा दीडमाही छ २९ जमादि [लावली. ७३,९६३॥. १४,६५०० रवाना लष्कर श्रीमंत स्वामीकडे बराबर पाराशरदाजी छ ३२४ २४ जमादिलाबल ह्मणजे २ जानेवारी १७६१ ह्या रोजी पाराशरदादाजी, प्रत्येकी पांचपांचशे रुपयांची एकेक थैली घेणारा असे, तीनशे स्वार घेऊन पाणिपताकडे दिल्लीहून रवाना झाला. खजिन्याबरोबर बंदोबस्ताकरितां आणीक चारपांचशें स्वार होते. पेकी २४ जमादिलावली ६ स्वार परत आले व २९ जमादिलावलीं ह्मणजे ७ जानेवारी १७६१ रोजी एक स्वार परत आला. कारण हुलड झाली. २४ जमादिलावली सहा