पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/460

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वसवसा धरूं नये. सर्व प्रकारे त्यांचे याप्रमाणे हिशेब दाखविता. अपूर्व कार्य होय तेंच करीन. ऐसा त्यांचा आहे ! सरकारचे काम होऊन येईल. आशय ह्मणून लिहिलें तें कळले. परंतु तुमचे कदीमीस व निष्ठेस एक प्रकारे ऐशास, दिल्लीस खासा स्वारी आली. दिसेल. तपशील सहसा न लावितां दिल्ली घेतली. सर्व बंदोबस्त सरकार- दहा पंधरा लाख रुपये, व रसदेची चा जाहला. सुज्याअतदौला व नजी- तरतूद जरूर करणे. दूरं देश. मर्जीबखानहि पार आले, हा जाबसाल णारे? तुह्मी आहे. आळस न करावा त्याचाहि आहे. होईल तो करूं. शि- चार कलमें लिहिल्याप्रमाणे करणे. कंदरियावरी गिलज्याहि आहे.कळावें. जाणिजे. ३० जिल्हेज. हे विनंति, तुह्मी तिकडील बंदोबस्त करून कधीं येणार तें लिहिणे. बाकीचे ऐवजी दहा लाख व रसदेचे ऐवजी पंधरा लक्ष एकूण पंचवीस लक्ष रुपये सत्वर पोहोचावणे. जाणिजे. VERAL 119.947 Pant,KHED GENERAL सार्वजानेक बाधालय खेड, (गे.) meline | २२८] ॥ श्री ॥ १५ आगष्ट १७६० राजश्रियाविराजितराजमान्यराजराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी पोण्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणन व कुशल लिहित जाणे. विशेष. तुह्माकडून ऐवज मातबर भरणा सत्ता पोहोचावा. याविषयी तुझांस वारंवार लिहिले असोन अद्यापि ऐवज नाही, हे गोष्ट उत्तम नसे. येथे खर्चाची निकड फार आहे. तरी वा तरतूद सत्वर होऊन श्रावण मासाआंत ऐवज येऊन येथे पावे ते गोल येविषयी विलंब एकंदर न लावणे. तुझांकडील लोक अद्यापि कोणी आपले बुणगे वस्तभाव कुल देशास लावून देतात ह्मणून वर्तमान कल