पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/458

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गृहस्थ पाठविला आहे, ह्मणोन लि- आलियावरी स्वामीस लेहून पाठवू, हिले ते कळलें. ऐशास, ठीक जा- ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास, लियावरी लिहिणे. तशी तजवीज पक्का जाब येताच लिहिणे. सर्वांस लेहून पाठवू. उमेदवार अंतस्ते करणे. कोण्हास न तोडणे आणि प्रगटहि होऊ न देणे. जाणिजे. सुज्यातदोले याचे मते जे आपले व अबदाली सुकरतालावरी जाऊन नजीबखान यांचे मतें सला व्हावा. छावणी करील. त्यास, तमाम रोहिले हाफीजमहमद व अहमदखान व गा- यांस त्याणे सांगितले की दोन मास जहीरखान हे त्यांत नसावे. ह्मणजे आपले घरी जाणे, बलावू तेव्हां येणें. सर्व ठीक करून देऊ. ऐसा यांचा यावरून कोणी दोन हजार, कोणी विचार आहे, ह्मणोन लिहिलें तें हजार, असे पार गेले. फैजुल्लाखान व कळलें. ऐशास, सारेच जवळ आहेत. सादुल्लाखान वगैरे कितेक पार गेले, राजकारणें, वकीलहि येतात. याउ- ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास, परि ज्यांत सरकारचे काम आणि उ- सांप्रत शिकंदरियावरी आहे. तिकडे पयोग सर्व तेंच घडेल. विशेष बातमी वर्तमान येत जाईल तर लिहिणे. जाणिजे. एकण चार कलमें. जाणिजे. छ ३० जिल्हेज. बहुत काय लिहिणे. हे विनंति. पे॥ छ १५ मोहरम. [ २२७] ॥ श्री॥ १२ आगष्ट १७६०. पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसः विनंति उपरि पत्रे पाठविली ती पावली.