पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/336

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२११ सलाम. विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत असिले पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावोन वर्तमान सविस्तर कळलें. र॥ नारो रघुनाथ याजच॥ हुंड्या पा॥. रुपये १५६००० येकलक्षछपन्नहजाराच्या पावत्या व राजे हिंदुपत यांजकडून टिक्याच्या कराराची याद पाठविली ती पावली. कळले पाहिजे. ॥ छ १९ माहे जिल्काद. बहुत काय लिहिणे. लोभ कीजे हे विनंति. पे॥ भा॥ वद्य ७ संवत् १८१५. [१३२] ॥ श्री ॥ __२ जुलै १७५८. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाळाजी गोविंद स्वामी गोसावी यांसाःपोण्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार. विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणे. विशेष—तह्मांकडे सालमजकरचे रसदेची ऐवज येणें रुपये. ५५०००० प्रांत बुंदेलखंड. ४५०००० प्रांत इटावे, फफूंद, सकुराबाद. १००००० प्रांत डेरापूर, मंगळपूर. ३००००० सरकार कडाकुरा. १४००००० १८२ गोविंदपंताला पुण्यास भराव्या लागणाऱ्या रसदेचा ऐवज सालदरसाल बदलत असे. १४ जून १७५६ त सबा खमसैनच्या सालाकरितां गोविंदपंतापाशी पेशव्यांनी. १३ लक्ष सातहजारांचा करार केला होता हे पुढील पत्रावरून कळेल. ॥श्री॥ राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामीगोसावी यांसीः पोच्य वाळाजीवाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्क