पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/334

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ १२९] ॥श्री॥ २२ एप्रिल १७५९. ( नकल ). कोलनामा लिख दधौ श्रीमहाराजाधिराजश्रीमहाराजश्रीराजाहिंदुपतिजु देवको एते श्रीमुख्यप्रधान श्रीबालाजी बाजीराव जीनै. आपर. श्रीराजा अमानसिंघजुसौ अरु तुमसौ आपुसमे कजिया भयौ. अमानसिंघजुसे सु इहि बातको हम छान तपाउस करौ. सु तुमारी तरफकी चुक कछु नाहीं है की ए बातको खुनखुतरा तुमसो कोऊ कबहुनकरे. श्रीराजासभासिंघजुको दरोबस्त राज्य तुह्मारो है. तिलक राज्यको हम तुमको करौ. अरु श्रीराजा सभासिंघजु श्रीदिवान खेतसिंघजुको जागा दई हती. सो तुम श्री पंडित गोविंदराईके आगे होई जागा दई. सो अपनी पाई तुह्मारी सेवा करै. हुकुममै रहै. तुमतै बाहिरै न परै. अरु तुझारे राज्यपर हमारे पैसा लगे है, सु अपनी जागीरके बरहुकुम तुमको पैसनको जुवाव करै. अरु राज्यपर देसविदेसको खर्च आनि लगे सु अपनी जागाके बरहुकुम हमेस सामिल रहै. जो इन बातनमै तफावत करै तौ इनके लानै हम तुमसौ कछु रदबदल न करै ; अरु न ऐ हमलगा आवे; न हमारी तरफके काहु सिरत॥ छ २३ ज॥वल मु॥ कोरेगांव यथास्थित असे. विशेष. बाकीजाबता फारकरून तयार झाला आहे. काही होणें आहे तो महिनापंधरा दिवशी होईल. त्यास तो पाहून ठीक करावा लागतो. त्यास माहितगारीने राजश्री महादाजीपंत गुरूजी व नारोपंत पाळंदे यांणी दिवसामध्ये प्रहरभर अवकाश करून पाहावा ह्मणोन सांगितले होते. त्यावरून त्यांणी पहावयास प्रारंभ केला असेल. त्यास आपणहि त्यांस वरचेवर सांगोन बाकीजाबिता ठीक करवावा. उभयतांस शैत्याचा प्रकार फार आहे. याकरितां आपण त्यांस ताकीद करून ठीक करवावा. बहुत काय लिहिणे. लोभ असो दीजे. हे आशीर्वाद. राजश्री नाना पुरंधरे यांजकडे कारकून फार जलद गेला पाहिजे. नाही तर तेथील गळाठा फार आहे. याजकरितां मीस आले तर लक्षुमणपंत देशमूख चांगले चौकस शहाणे माणूस आहेत यांस पाठवावे. नाही तर जो आपल्या मर्जीस येईल तो रवाना करावा. परंतु सत्वर रवानगी होय तो अर्थ केला पाहिजे. फौजहि फार जमा झाली आहे. यास्तव सूचनार्थ लिहिले असे. हे आशीर्वाद. हे पत्र मोरोबादादांच्या दफ्तरांतील आहे. २७