पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मल्हारवा आठा दिवशी तेथे येतील. आमची त्यांची भेटी होत्ये तो आपले कागद यावे की दादा बराबर खामखा येणे. पुढे घरचेदारचे किल्याकोगचे सारेच पेच एका जागा झाल्यावरी वारतील. बहुत काय लिहिणे. हे विनंति. चहूं मजलीवरी मल्हारबा असतां व त्यांणी बलाविलें असतां न जावें तरी तोहि शब्द की आपल्यामध्ये गृहकलह असतां समजावीस कशी न केली. यास्तव आठपंधरा दिवस गुंता पडेल. हे विज्ञापना. . पै॥ छ ८ साबान. ॥श्री॥ ७ सप्टेंबर १७५१ श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी: विनति सेवक शामजी गोविंद साष्टांगनमस्कार विज्ञापना. येथील कुशल ४९ त शाहू राजे मुमूर्षु असतांना नासरजंग याने दक्षिण कर्नाटकांत स्वारी केली मामाच्या ताब्यांतील दक्षिण महाराष्ट्र स्वारी करण्यास अगदी मोकळे होते. ही गोष्ट नानासाहेब पेशव्यांच्या ध्यानांत येऊन चकली होती. परंतु, शाहूराजाच्या मृत्युमुळे साता स्थरस्थावर करण्यांत त्यांचा बराच काल गेल्यामुळे ही उत्तम संधि त्यांना साधली नाही. तरी शाहू राजाच्या मरणानंतर त्यांनी रघुनाथरावाला तापीलखांक २) ते स्वतः नासीरजंगावर चालन गेले. इतक्यांत डिसेंबर १७५० ते झाला व मजफरजंगनबावपदाप्रत पोहोचला. पढ़ें १७५१ च्या जानवारात चाह अत झाला व सलाबतजंग मसनदीवर वसला. ह्या संधीस नानासाहेब पेशव्यांनी पाण्यावर स्वारी केली. परंतु, मसलत रंगारूपास कोठे नुकती येत चालली हाता नव्हता, इतक्यात ताराबाईच्या व गायकवाडाच्या कारस्थानाची बातमी येऊन पोहोंचला. त-हा मसलत तशाच बंद ठेवून नानासाहेबांस साताऱ्यास १७५१ च्या एप्रिलांत (पत्रे व यादी १६८) परत यावे लागले. इकडे नाना पुरंदन्यांनी व बापूजी खंडेरावानी गायकवाडाचा पराभव साताऱ्या जवळ गेंडयाच्या माळावर ( पत्रे व यादी १६८ ओळ ४) केला. ताराबाईला चूप करण्यांत पुढील चार पांच महिने जाऊन निजामावरील मस.