संज्ञा. सेनापती रिसालदार पांच जमादार बीस दफेदार हिशोचनीस पांचशें स्वार इ० सन १४७० मधील इ० सन १८२८ मधील बहामनी पलटण. इंग्रजी पलटण. प्रत्येक व गांचा दर महा पगार. २५०० ८०० २०० १५० ४० एकूण प्रत्येक वर्गाच्या दूरमहा पगारा ची एकूण बेरीज. २५०० ८०० 9000 १८०० १५० 20000 २६२५० १२ प्रत्येक व गांचा दर महा पगार. १००० ५०० १०० ६० महिने ३१५००० रुपये. प्रत्येक वर्गाच्या दूरमहा पगारा- ची एकूण बेरीज, 44 १००० ५०० 10 १२०० १५००० १८२५० १२ २९९००० 1980 शेरा. इंग्रजी पलट- णींत सेनापति युरोपियन असतो. महिने रुपये. 22 शिवाय मि• बिम्स याच्याच शब्दांत म्हणावयाचे तुलना मनोवेधक व उपयुक्त आहे, आणि इतिहासकार फेरिस्ता यानें दिलेली माहिती-जी उघड उघड खरी आहे असे दिसतें, ती ग्राह्य धरिली तर लींच्या मानाने त्यावेळी हिंदी सैन्याला पुष्कळच अधीक सढळपणाने पगार दिला जात असे, हे सिद्ध होतें; व त्यावेळची आणि ह्रींची पैशाची किंमत विचारात घेतली झणजे तर या फरकास विशेषच व्यापक स्वरूप प्राप्त होतें. महंमद गवान यानें बरील बाबतीशिवाय न्याय व शिक्षणखात्यांत सुधारणा करून जमिनीची नवी मोजणी केली. व जमिनीवर सरकार देण्याचे कर ज्यात या जमिनीच्या मगदुराप्रमाणे कायमचे ठरवून दिले; परंतु या सर्व व्यवस्थेमुळे सरदारमंडळीत अतीशय ● असंतोष उत्पन्न झाला, आणि महंमदगवानचा दत्तक मुलगा व प्रसंगी त्याच्या जिवास जीव देणारा ज्याचा मदतगार बूसफू अदिलखान, हो नरसिंगरायावर तेलंगण
पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१०२
Appearance