Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४२ ) 46 • असून दिल्ली येथील तख्तावर बसलेली ही पहिलीच स्त्री होय. ही गोष्ट लक्षात घेण्या- सारखी आहे. थोडक्यात म्हणजे "गुड़ान" या शब्दाचा अर्थ मुसलमानी राज्यांत निंद्य रीतीने करण्यांत येत नसे. या बाबतीत मुसलमानी रियासतींत असे म्हटले आहे की, "गुलम " या शब्दांत हल्ली तिरस्करणीय अर्थ आहे, गुलाम म्हणजे धन्याचा बंदा नोकर, त्यास स्वतंत्रता नाहीं व धन्याच्या मर्जीपलीकडे त्यास स्वतःचें जीवन नाहीं. धन्याच्या जंगम मिळकतीचाच तो एक भाग होय. अर्थात मनुष्यपणाचे जे जे नैसर्गिक हक आहेत, ते त्यास मिळावयाचे नाहीत. अशा अर्थानें गुलामरूपों संस्थेचा उदय फार प्राचीनकाळी झाला. तथापि पूर्वेकडील राष्ट्रापेला पाश्यात्य राष्ट्रांतच गुलामगिरीचें हिडिस स्वरूप परमावधीस पोहोचलें. ग्रीक व रोमन लोकांमध्यें गुलाम होते. बहुचा लढाईत पाडाव करून आणिलेल्या लोकांचा भरणा या गुलामांत होत असे. मुसलमानांच्या वेळेस ह्या गुलामगिरीचें मस्त फार वाढलें, आगि मध्यकालीन ख्रिस्तीराजांनी तर ह्या काम अमानुवरणाची कमाल केली. एखाद्या ठिकाणच्या लोकांत जबरीने पकड़न त्यांत दुसऱ्या देशांत नेऊन कामास लावणे, किंवा त्यांचा कपक्कि करणे हे प्रकार युरोपियन लोकांनी सुरू केले. (ब्रिटिश रियासत पही ). टीप १:- ब्रिटिश रियासत भाग २ पान २१२-२१३३६४३६५ यत या बाबतीत खालील प्रमाणे खुलासा केलेला आहे, तो:- ... स्पेन, पोर्तुगाल व इंग्लंड या सर्वोच इकडे थोडेबहुत क्रूर आचरण केले आहे. तथापि पूर्वद्वीपसमूहाचा गड्डा आयताच डच लोकांच्या हाती लागल्यामुळे दुस्थानांतील मोंगलचादशाही प्रमाणे तिकडे कोणतेही मजबून राज्य नसल्यामुळे डबलोकांच्या हातून भयंकर अनर्थ झाले. व्यापार करण्यास पेता पाहिजे व पैशासाठी राज्य पाहिजे ही परंपरा पोर्तुगीज लोकांरमाणे डच लोकांस जरूर वाटली. पोर्तुगांचा शहाणा सरदार अल्बुकर्क यानें तो जरूर भागविण्याचा प्रयत्न केला, पण त्यास युरोपातील त्याच्या सरकारचें पाठयळ नसल्यामुळे याथै तर्से यश आले नाही. तीच गोष्ट डच सरदार कोन यानें तडीस नेली. त्यास संपूर्ण उच राष्ट्राचे पाठबळ मिळाले. युरोपातील बायकापुरुष आणून इकडे सतःच्या वसाहती तयार करवयाच्या कल्पना कितीही सुंदर असली तरी शक्य नाहीं, असे अलीकडे सिद्ध झाले आहे. पण कोन याला हे त्या वेळेसच कळून चुकले होते. यासाठी जितके मिळतील तितके पूर्वेकडील मजूर लोक मिळविण्याचा त्यानें यल केला. यासाठी ( १ ) बेटात सांडलेल्या लोकांस स्यानें गुलाम केलें ( २ ) आफ्रिका आणि आशिया या खंडातील देशातून मिळतील तितके गुलाम आणविण्याची त्याने तजवीज केली, च ( ३ ) रयत सविडतील तितके लोक आणून तो ह्या बेटांत भक