Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२ ) २९ वर्षांची असून या काळास “अरब लोकसत्ताक राज्य" अथवा "अरथ रिपब्लिक अहणतात. या प्यार खलीफापैकी पहिले दांघे महंमदाचे सासरे, व दुसरे दोघे त्याचे जांबई असून ते चाराही महंमदाचे सरदार होते. या चार्ग खलिफांचे आचरण महंमदाममा णेंच शुद्ध आणि पवित्र असून ते साधूप्रमाणे रहात अरुत व त्यांना मदिना येथील हं. मदाच्या शिष्यांच्या लोकसभेने निवडलेले असून त्यांना " हजरत " अशी संज्ञा आहे. यांपैकीं चवथा खलीफा अल्ली यास महंमहाचा मुलगी न मं फातिमाथिबी हा दिली होती, च या बाईपासून त्यास हसन व हुसेन असे दोन मुलगे झाले होते, याचे मुलांच्या वंशजांस " रुय्यद " असें ह्मणतात, हे लोक आपल्या डोक्यास हिरवें पागोटें अथवा पटका बोधितात; सर्व मुसलमानांत रुय्यद हे श्रेष्ट गणले जातात व त्यांच्यांत हिंदूलोकातल श्रेष्ठ जातीप्रमाणेच स्त्रियांचे पुनर्विवाह होत नाहीत. अल्लांस फातिमा बिबांशिवाय इतर बायका होत्या. व त्यांच्यापासूनही त्यास संतती झाली होती. या संततस व तिच्या पुढील बंशजांस " अलवी " अशी संज्ञा आहे. पहिला खलीफा अबृचकूर हा बराच वृद्ध होता, त्यामुळे दोनच वर्षांनी ( इ. सन ६३४ मध्यें ) तो मृत्यू पावला. याच्या कारकीर्दीत मदिना शहराजवळच मोसिलामा या नांशच्या मनुष्याने एक मोटे बंड उभारिलें, परंतु अबुचकरचा प्रसिद्ध व शूर सरदार खालेद थानें तें नामशेष करून टाकिलें, त्यानंतर अस्यसैन्य तुर्कस्थान आणि इगण या देशांकडे मळलें; आणि खालेद यानें दमास्कस है सुसंपन्न शहर हस्तगत करून घेतलें. अबुचकूर नंतर उमर हा खलीफा गादीवर आला त्यानें त्याचवर्षी आपला शूर रुरदार अमरु याच्या सेनापतित्वाखाली सीरिया प्रति व जरूसलेम, रोमन लोकांपासून कार्याज करविले. यावेळी रोमन लोकांच्या कथायती फौजेनें अरबांचा प्रतिकार करण्याचा मोठ्या नेटानें प्रयत्न केला; परंतु त्यति मुसलमानांनी त्यांना माघार घेणे भाग पाडून नै शहर आपल्या हस्तगत करून घेतलें, त्यामुळे रोमन यादश हिरालयस यास येशू ख्रिस्ताचा अस्सल क्रूस आपल्या पूर्व रोमन साम्राज्याच्या गजधानीत कान्स्टांटिनोपल येथे मोठ्या दुःखाने नेऊन जतन करून ठेवावा लागला. तथापि हा प्रदेश व ख्रिस्ताची पवित्र भूमी परत मिळवण्याकरितां रोमन लोकांनी सतत तीन वर्षे इ. सन. ६३७ पर्यंत मोठ्या चिकाटीने आपले प्रयत्न एक सारखे चालू ठेवले होते, परंतु त्यांचा काहीही उपयोग न होता अलेगंस सीरिया प्रांत व जरूसलेम अरबांच्याच ताब्यांत राहिले. त्यानंतर त्याच शूर सेनानायकानें- अमरु यानें रोमन लोका- पासून इजिप्त देश हस्तगत करून घेतला व सतत एक वर्षपर्यंत त्या देशाची राजधानी अलेक्झाँड्रिया येथें रोमन लोकांशी मोठ्या निर्वाणीचा युद्धप्रसंग करून त्यानें रोमन लोकांस ने शहर सोडून जाणे भाग पाडिलें. थोडक्यात हणजे मुसलमान लोकांनी रोमन लोकांकडून - - -