पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जानराव माधवराव । बळवंतराव 1 माधवराव खंडेराव भवानजी यास सातारची राणी सगुणा- बाई (छत्रपती शहाजी अप्पा- साहेबांचे कुटुंब ) हिनें दत्तक घेऊन त्याचें नांव राजाराम ऊर्फ आबासाहेब असे ठेविले होतें. मृत्यु इ. सन १८६५मध्ये. खंडेराव 1 संताजी चिमणाजी 1 अंबाजी आनंदराव व्यंकोजी यास छत्रपती शहाजी अप्पा- साहेबानें दत्तक घेतला होता. यास प्रथम बुचर बेटांत व नंतर नगर येथे कैदेत ठेविले होते. मृत्यू इ०सन १८६४. हरीश्चंद्र हणमंतराव यशवंतराव जानराव ( ५९ )