पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शहाजीराजे. शरीफजराजे. 66 जन्म इ. सन १५९७; मूर्तुजा निजामशहाच्या आईनें मोगली सैन्याश मिलाफ केल्यामुळे शहाजी इ. सन १६२७ मध्ये माहुली सोडून विजापुराकडे वळला, त्या वेळी त्यानें शरीफजीस निजामशहाजवळ ठेविलें होतें. दौलताबादेस शहाजीराजे याचे धाकटे बंधू सरीफजीराजे हे निजामशाईतून निघोन मोंगलाईत दिल्ली वाले अवरंगजब पादशहा याचे फौजेंत मोठे तोलदारीनें निजामशाईंतून पंधराशे स्वारानिखी जाऊन दिल्लीवाले याजकडेस चाकरीत राहिले. हे पादशाही उमराव म्हणवीत होते. मग दिल्लीवाले पातशहा याजकडून जातीचे तैनातीबद्दल चाकण चौन्याशी परगणा राजे याजकडे दिल्लीवाले सरकारांतून लाऊन दिल्हा. त्यांतच चाकणच्या किल्लयासुद्धां सरीफजीराजे याजकडेस दिल्हा ते तेथें दौलताबादेस राहिले. सरीफजीराजे यास पुत्र त्रिंबकजोरीज, यास पुत्र बाबाजीराजे यास पुत्र व्यंकोजीराजे, याचे खींचें नांव कमळजाबाई यांचे पोर्टी पुत्र साहा जाइल. वडील पुत्र संभाजीराजे, दुसरे माणकोजी खानवटेकर, तिसरे शहाजीराजे, चौथे सरोफजीराजे, पांचवे तुकोजीराजे, साहावे बाबाजीराजे शेडगांव व कोटारे देऊळगांवकर याच्या वाशाचा सहाजणाचा विस्तार भीमातीरी वगैरे गांवीं आहे." म. द. रु. पहिला पहा.] ( २९ )