पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भोंसले घराणे, बाबाजीराजे भोसलें । मालोजीराजे भोसले. जन्म इ. सन १५५० लम्र फलटणकर जगपाळराव निंबाळकर याची बहीण नामें दिपाबाई हिजबरोबर; इ. सन १६०४ पासून निजामशाहीत मनसबदार झाला; पंधरा वर्षे मनसबदारीचा उपभोग घेतल्यावर इ. सन १६१९ मध्ये मृत्यू; ["शके १५४२ रौद्रनाम संवतसरे, फसली सन १०३१ या सालीं मालोजीराजे यांस देवआज्ञा जाहाली मुक्काम येरुळ धुश्मेश्वर येथे त्याचें उत्तरकार्यधाकटे पुत्र शरीफजी राजे याचे हातून केले, व शहाजी राजे यांनी दानधर्म उदंड द्रव्य खर्च केलें. " म. द. रु. प.] जन्म इ. सन १५३३. विठोजीराजे भोसले. I यांस आठ मुलगे; टीप:- या वंशांतून पुढे सातारा व तंजावर वंशांत दत्तक घेतले गेले आहेत. [ या वंशाची स्वतंत्र वंशावळ दिली आहे, ती पहा ] (२८ )