पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तंजावरचें राजघराण वंक्षवृक्ष शहाजी राजे. 1 १ ) व्यंकोजी ऊर्प. एकोजी राजे. इ सन १६७५-१६८७; । ( २ ) शहाजीराजे. इ. स. १६८७-१७११; ( ३ ) सरफोजीराजे. ( ४ ) तुकोजीराजे. इ. स. १७११ १७२८; इ. स. १७२८-३५ 1 1 (७ ) सयाजीराजे. ( ५ ) व्यंकोजी ऊर्फ एकोजी बाबासाहेब. ( ८ ) प्रतापसिंहराजे. इ. स. १७४०-६३; इ. स. १७३८-३९; (९) तुळसाजीराजे, इ. स. १७६३-१७८७; इ. स. १७३५- १७३६; पत्नी सुजान बाई ( ६ ) सुजानबाई. इ. स. १७३६ - १७३८; (१०) अमरसिंहराजे. इ. स. १७८७-१७९८; । (११) सरफोजीराजे; ( दत्तक ) इ. सन १७९८-१८३२; J (१२) शिवाजीराजे; इ. सन १८३२-१८५५; निपुत्रिक, सबब औरस संततीच्या अभाव संस्थान खालसा झालें.