पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अर्पण-पत्रिका.

श्रीमंत आनंदीबाईसाहेब भ्रतार कै.
धैर्योदार्य चूडामणी श्रीमंत सरदार
गंगाधरराव रघुनाथराव ऊर्फ
गंभीरराव देशमुख, देशपांडे,
सरकानगो, सावदे जिल्हा
पूर्वखानदेश यांचे सेवेसी
हा ग्रंथ त्यांच्या पर-
वानगीनें अत्यंत
आदरानें अर्पण
केला आहे.

गो. बा. करकरे.