Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


Printed by V. V. Paranjape and Published by D. B. Karkares
at the Udyan Electric Press, Girgaum, Bombay. No. 4



आभार प्रदर्शन


 या भागास भी ज्या ज्या ग्रंथांचे आधार घेतले आहेत, त्या त्या सर्व ग्रंथकारांचा, ज्या ज्या अनेक स्नेहांनीं व लायत्रयांनी मला आपल्या. अमोल्य ग्रंथ - संग्रहालयाचा उपयोग करण्याची, व आवश्यक ती पुस्तकें वापरण्यास जवळ ठेवण्याची परवानगी दिली त्यांचा, व ज्या इतर अनेक मित्र-मंडळींनी मला निरनिराळ्या प्रकारें अतीशय उपयुक्त मदत केली.. त्या त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे.


ग्रंथकार.