Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठ्यांचा इतिहास.
भाग पहिला.
प्रास्ताविक माहिती.
(हिंदुस्थानांतील प्राचीन हिंदू राज्ये. )
विजयानगरच्या राज्यापर्यंत.
इतर अनेक उपयुक्त व विविध माहिती सह.
लेखक
दत्तात्रय बाळकृष्ण करकरे.
हिंदुस्थानांतील ब्रिटिश साम्राज्य; अस्तनींतील निखारा;
पेशवाईचा मध्यकाल; वगैरे पुस्तकांचा कर्ता.
जळगांव, पूर्व खानदेश.
आवृत्ति पहिली.
इ. सन १९२१.
( सर्व हक ग्रंथकाने आपल्या स्वाधीन ठेविले आहेत. )
किंमत दोन रुपये