Jump to content

पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

P ( ४७ ) येणेंप्रमाणें सर्व गोष्टी आम्हीं आपल्यापुढे ठेविल्या आहेत; तेव्हांवर केलेली आमची सूचना आपण सेनेटच्यापुढें आपल्या शिफारसी-सह ठेवावी व तिजवर त्या मंडळाचा अनुकुल अभिप्राय मिळेल असें करावें अशी आमची आपल्यास नम्र विनंति आहे.प्रथमतः मराठी, गुजराथी, कान्डी व हिंदुस्तानीं या भाषा सुरू कराव्या. यासंबंधीं आमच्या वरील सूचना सर्व प्रकारें सोयीच्या असल्यामुळे त्यांचा अनुभव तरी घेऊन पहावयास हरकत नाही. असें आह्मांस वाटतें. मेहरबानांस कळावें. ( 1 ) म. गो. रानडे. ( 2 ) वा. ज. कीर्तकर. ( ३ ) चिमणलाल ह. सेटलवाड, ( ४ ) का. र. कीर्तिकर. ( ५ ) जमितराम नानाभाई. ( ६ ) भालचंद्र कृष्ण. ( ७) ना. ग. चंदावरकर. ( ८ ) गो. का पारख. (५) कैखुषरू, एन. काम्राजी. ( o ) नारायण विष्णु गोखले. ( ११ ) काळाभाई ललूभाई. ( १२ ) नीलकंठ वि. छत्रे. ( १३ ) जी. बा. प्रभाकर. (१४) कल्याणदास केशवदास मोदी. (१५) आर. एम. सयानी. (१६) अबदुल एम. धरमसी. (1 ७) आर. डी. सेटना. (१८) रातिराम डि. दवे. ( १९ ) डोसाभाई फ्रामजी. (२%) शामराव विठ्ठल. १) कृष्णराव ए. चेंबूरकर. ^( २२) माणिकशा जे. टालीयारखान. ( २३) शिवराम व्ही. भांडारकर. ( २४) घनश्याम नी. नाडकर्णी. '( २५) एफ. आर. व्हीकाजी. m