पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तवन!. गेल्या आक्टोबरमध्यें आकोला येथें भरलेल्या महाराष्ट्-साहित्यसंमेलनांत रा. ब. महाजनींनी केलेल्या सूचनेवरून कै० रा० ब० महादेव गोविंद रानडे यांच्या ' A Note on the growth of Mlaråthi Literature * TT लेखावरून हैं लहानसें पुस्तक लिहिलें आहे. या पुस्तकांत सन १८१८ ते १८९६ पर्यंत छापून प्रसिद्ध *लेिल्या मराठी वाङ्मयाचें समालोचन आलें आहे. ह्या अल्प प्रयतेनास महाराष्ट्रभाषारसिकांकडून योग्य आश्रय मिळाल्यास Rzes ते १९१३ पर्यंतच्या राहिलेल्या मराठी वाङमयाचें समालोचन स्वतः करण्याचें आह्मी योजिलें आहे.

  • ' पुस्तक लिहिण्याची श्रीमती रमाबाईसाहेब रानडे यांनीं परवानगी दिल्याबद्दल त्यांचे, व रा. ब. रानडे यांचा सद'ई *" * मोठ्या आनंदानें दिल्याबद्दल रा. रा. वासुदेवराव वामन ठाकूर वैl. ए. यांचे आह्मी अत्यंत आभारी आहो.

पुस्तककर्ता. मुंबई, नं. २ भाईजीवनर्जाची गल्ली, ता. 1०-७-१३