पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/81

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वीकारण्यासाठी समाजाची मानसिकता तयार करणे, ती उदारमतवादी बनविणे, समाज जातीधर्म निरपेक्ष, सनातन वृत्ती मुक्त करणे, दुष्ट प्रथा, कालबाह्य समाज समजुती, रूढीमुक्त समाजनिर्मिती हे वंचित साहित्यिकांपुढचे आव्हान ते कसे पेलतात व साहित्यक्षेत्र या साहित्यप्रवाहाकडे पूर्वग्रहरहित कसे होईल यावरच वंचित साहित्याचे भवितव्य आणि विकास अवलंबून आहे.

मराठी वंचित साहित्य/८०