पान:मराठी रंगभुमी.djvu/२९९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.डे. व्ह. ट्रा. सोसायटीनें बक्षिस
दिलेलीं पुस्तकें.
निबंधावलि भाग १ । २.
लेखक:--आप्पाजी विष्णु कुलकर्णी.

 यांतील निबंध 'अडॅम्स' व 'स्माइल्स' यांच्या इंग्रजी ग्रंथाधारें लिहिले असून ऐतिहासिक थोर पुरुषांच्या उदाहरणांनीं व चित्रांनीं ते सुबोध व मनोरंजक केले आहेत. प्रत्येकीं किंमत σ ८ आणे. ट. हं. σ १. प्रती फारच थोड्या शिल्लक आहेत.


विक्रीस तयार.
किं. रु. ट. हं.
 मराठी रंगभूमि ... ... ... ...   १ σ ४   σ १
 नरवीर मालुसरे नाटक.... ... ... ... σ १० σ १
 निश्चयाची पगडी.... ... ... ... σ १२ σ १
 मौजच मौज ... ... ... ... σ५ σσ ६

यांखेरीज , सर्व त-हेची पुस्तकें, पुणेरी माल व आमचे दुकानांतील भस्में, तेले, मात्रा, काष्ठौषधी, फण्या, वगैरे सामान व्ही.पी. ने पाठविलें जाईल. वेलणकर आणि कंपनी, कमि. एजंटस्. आर्यवनौषधि संग्रहालय, तुळशीबाग, पुणें σ