पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८८) प्रिभेकरून । काय गिळू शकेल हुताशन । पहा हो धेनूचा नंदन । मदगजेंसी कर भिडेल ॥ २६ ॥ कद्रूतनय बहुतेक । वैनतातनय एकाएक । त्यात काय ते जो मशक । पराभवितील संग्रामीं ॥ २७॥ कमलमृणालाचनि तंते । केविं बांधवेल मातंगातें । कटिभंग आळिकेचेनि सूत्रे । केविं मेरु वेघवेल ॥२८॥ धेनूचे वत्स निजशृंगें करी। जे हिमालयाचे हृदय विदारी । मशक सागरा प्राशन करी । हें कैसेनि घडों शके ॥ २९ ॥ महा अंधाचेनि निजपुत्रे । भेदिजे पिपीलिकेचे नेत्र । चरणविहीन पर्वत-1 मस्तका केविं वळंघेल ॥ ३० ॥ मला गर माया-मा. रामायण. साल निक महीपतिः- ओव्या . तापसांमाजी कैलासनाथ । की पक्षियांमाजी विनतासुत । ना तरी देवांमाजी मिशचीनाथ । न लोपेचि सर्वथा ॥ ३१ ॥ मृत्तिकमाजी कस्तुरी । की वृक्षांमाजी मैलागिरी । की श्वापदांमाजी गजकेसरी । न झांकेचि सर्वथा ॥ ३२ ॥ MPEPाक । काम चमक -भाक्तिविजय. THAT PANEEDS SPIES FR: TPTET वामनःशा तलाकशामा ते श्वान एक तुकड्यास्तव चार नाना । SiOST RRBA दावी धन्यास जठराथे कसे पहाना; मार Maa दे आळवूनि जरि हस्तिप 'बाप, भाई,। R E घेतोचि घांस गजराज, कशी बढाई! ॥ ३३ ॥ सिंहाचा जो बाल, तोही चपेटा । MEE TIES AS मारी त्याला, जो करी मत्त मोठा, । rapapits तेजस्वी जे वृत्ति ऐशीच त्यांची, NESE REATE तेथें नाहीं चाड कांही वयाची ॥ ३४ ॥ सिमा हो की जानीतिशतक.