पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व मोरोपंत:- कोण गीति. गा व्यास, द्रोण, विदुर, कृप, भीष्म, श्रीकृष्णनाथ, हे सुकवी । । म्हणति, क्षमा शिवतरुप्रति पोषी, क्रोध सर्वथा सुकवी.' ॥४१॥ TaF या क्रोधदस्युतिलके कोण तपोधन जगी नसे लुटिला? र बापा! विचक्षणा ! तूं कैसा विश्वासलास या कुटिला? ॥ ४२ ॥ SE नाशी स्वसेवनकरा अन्य जनाही, म्हणोन कोपानें । काली HEETSIT बहु अहित होय, तैसें अहित विषाच्या म्हणों नको पानें. ॥ ४३ ॥ ना ना को FIEN FESTR -यथार्थदीपिका. वामनः- TERIFT ओव्या. TS R1951) TENT संग तोच काम । काम तीव्र कामाचे नाम। तीव्र कामाच धाम । क्रोधाचें ॥४४॥ काम तेथें विघ्नकोटी । विघ्न होता क्रोध पोटी । उपजे ते वृत्ति खोटी। तमोगुणाची॥४५॥ क्रोधे मोह उपजे । कार्य अकार्य तेव्हां न समजे। बरें वाईट कांहीं नुमजे । निजस्मृति मग कैंची? ॥ ४६॥ जो रागद्वेषयुक्त । तो केविं होय जीवन्मुक्त । याकारणे रागद्वेषरहित । इंद्रियसमूह ज्ञानियाचा ॥४७॥ कान । 5 FEगायक 155 A TET -यथार्थदीपिका. जो ३५ मोर D जाइबिजाजको एकनाथ:-25ोआव्या. आज भ्रमें श्रेष्ठत्वें ईश्वर । भ्रमें कर्म धर्म सदाचार । भ्रमें वाढला व्यवहार । भ्रममूळ संसार निजसत्य ॥ १॥ भ्रमबुद्धि हरपे रत्न । तें स्वबुद्धि पहातां न लभे जाण । दीपागमन होतांचि पूर्ण । सांपडे क्षण न लागतां ॥२॥ सर्प लागलिया जाणा । बुद्धि पालटे तत्क्षणा । कटु मधुराचिया ज्ञाना । विवंचना कळेना ॥ ३ ॥ अत्यंत कटनिंव कैसा । गोड म्हणूनि खाय घसघसा । गूळ टाकितां निंब जैसा । भ्रम मानसा दृढत्वें ॥ ४ ॥ भ्रम चढतां अंतःकरणीं । तेचि इंद्रिया विपरीत करणी । विषयसेवन अनुदिनीं । आणिक मनी नाठवे ॥५॥ -भावार्थरामायण.