पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२) ३. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास इत्यादि साधु कवींचे अभंग म्हणजे भक्तिरसाचे अखंड प्रवाह व नीतिरत्नांची अक्षय भांडारच होत. परंतु त्यांतील वेचक उतारे देण्याचे काम अनेक विद्वज्जनांनी पूर्वीच केलेले आहे. यास्तव मराठीतील पद्यात्मक वाङ्मयाच्या त्या महत्वाच्या विशाल भागाला मुळीच स्पर्श केलेला नाही. प्रस्तुतचे सर्व वेंचे एकनाथ, शुभानंद, मुक्तेश्वर, श्रीधर, महीपति यांच्या ओवीबद्ध ग्रंथांतून व वामनमोरोपंतांच्या काव्यांतून घेतले आहेत. साधुस्तव, सत्संग, नाममहिमा, नामरसायन, केकावली, सन्मनोरथराजी वगैरे मोरोपंती स्फुट प्रकरणे स्वतंत्र रीतीनं सबंधच वाचण्यासारखी असल्यामुळे त्यांचा या पुस्तकांत समावेश केला नाही.ETTERTOPIEEE मालाडा RESERIEREST शिसभाका नीला ४. हे उतारे निवडण्याच्या कामी रा. रा. बाळकृष्ण सीताराम जोशी, मुरूडजंजिरा, यांनी जे मनसोक्त साहाय्य केले, त्यांबद्दल त्यांचे प्रेमपूर्वक आभार मानण्यांत येत आहेत. ISIT शिज निक TTA ५. अखेर वाचकांस एवढीच विनंति आहे, की TETTER प्रसादें चेतोजें विपल फलवीते रविसम. FRIEWER प्रतापोकर्षवें तम शमविते भ्रांतिविषम. T BPS जगबंधुत्वाने सरलवर, अन्याय खणिते, D, दृढस्नेहानंदें शुचिरुचि वरा बोधमणि ते. ॥ ERS भावाला मुरूड-जंजिरा, १९ जून १९०५. नाना-बा० अ० भिडे. fire s hesham TE