पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कुलांगना लज्जातीर्थी । पवित्र होती जाणपां ॥ ९ ॥ काम क्रोध लोभ त्रयां। । स्पर्श न करी जयाची काया। तो तीर्थवासी जाण राया। तीर्थे पाय वंदिती ॥ १० ॥ Fविष्णुस्मरण शिवस्मरण । दोघी वसविलें ज्याचें सदन । तोचि तीर्थवासी जाण । तीर्थे चरण वंदिती ॥ ११॥ राजा RTE बना -बनपर्व. . Pा मा ७.प्रपच. पकनाशामाओव्या. TERNATH कांही अर्पावें भगवंता । अतिसंचितार्थ नये हाता । त्यावरी स्त्रीपुत्रांची सत्ता। स्वयें मागतां नेदिती ॥१॥ अंती मागतां कांहीं नेदिति । शेखी सनिपात झाला ह्मणती । संचितार्थी तोंडी माती। नागविती स्त्रीपुत्र ॥ २॥ म्हणती आतां हा मरेल । मरतां द्रव्यार्थ वेंचील । आम्हासी भिक्षेसी लावील । याचा बोल नायकावा ॥३॥ -भावार्थरामायणमहीपतिः- ओव्या. त्याचा तुमचा संबंध नाहीं । आपुली सोय धरा कांहीं । चार काष्ठं नदीप्रवाहीं। ॥ आली लवलाही वाहत ॥ ४ ॥ वेट खळाळ लागतां थोर । चहूंकडे जाती चार । कोणी कोणासी साचार । जन्मवर पुरेना ॥५॥ जिणें जन्म दिधला संसारी । ते माता न पुरे जन्मवरी । भरतां आयुष्याची दोरी । पिताही धरी मोक्षपंथ ॥६॥ देवब्राह्मणसाक्ष अन । वेदोक्तमंत्रे लाविलें लग्न । तो भ्रतार पावलिया मरण । कांना गंडपण स्वयें भोगी ॥ ७ ॥ इतर बंधुबहीण चुलता । कन्यापुत्र गृहसंपदा । गोणी कोणाचे नव्हे तत्वतां । म्हणोनि रघुनाथा भजावें ॥ ८ ॥ जोवरी असे संपत्ति वैभव । तंव माझें माझें म्हणती सर्व । दरिद्र येतां कोणाचा नव्हे । जाताति सर्व टाकूनियां ॥९॥ कामा येईल म्हातारपणीं । यास्तव मातापिता दोन्ही । प्रतिपाळती बाळपणीं । काया झिजवुनी आपली ॥ १० ॥ पाटीं बैसली जे रांड।